Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

छत्रपती संभाजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन

Admin | 16 views
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि.१४: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.


Join WhatsApp