Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे नाव आता ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’

Admin | 11 views
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे नाव आता ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात शासन निर्णयानुसार बदल आहे. यापुढे या आयोगाचा उल्लेख ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ असा स्वतंत्र बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार, यापुढे कोणताही पत्रव्यवहार किंवा संपर्कासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग असाच उल्लेख करावा. प्रशासकीय इमारत पहिला मजला, डेअरी विभाग, अब्दुल गफार खान मार्ग, वरळी सीफेस, मुंबई, असा पत्रव्यवहारासाठी पत्ता असल्याची माहिती आयोगाचे सदस्य सचिव एस एन. पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 


Join WhatsApp