Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलम यांचे मुंबई येथून प्रयाण

Admin | 30 views
मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलम यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. १० : मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलम यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने दुपारी 4.00 वाजता प्रयाण झाले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर-पाटणकर, भारताचे मॉरिशस येथील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार संचालक वरुण जेफ आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे उपस्थित होते. त्यांनी वाराणसी येथे पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

0000

संदीप अंबेकर/ससं/

 

 


Join WhatsApp