Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे दिल्लीकडे प्रयाण

Admin | 14 views
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि. २१ : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथून विमानाने दुपारी ४. १५ वाजता दिल्ली येथे प्रयाण केले.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि इ. मान्यवर उपस्थित होते.

००००


Join WhatsApp