Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन 

Admin | 12 views
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन 

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज (दि. 28) लोकभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

0000


Join WhatsApp