Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Admin | 11 views
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड आणि कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000

मोहिनी राणे/ससं/


Join WhatsApp