Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Admin | 5 views
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २० : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, जगदीश कुलकर्णी आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000


Join WhatsApp