Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन

Admin | 33 views
राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.७ : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उपसचिव दिलीप देशपांडे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

०००


Join WhatsApp