Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

राज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन

Admin | 3 views
राज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन

मुंबई,दि.१८ : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे झाले.

यावेळी उमा प्रभू, अमेय प्रभू, डॉ. अमेय देसाई आणि लेखक नकुल पार्सेकर उपस्थित होते.

०००


Join WhatsApp