Pune | Sun, 19 April 2026

No Ad Available

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन

Admin | 15 views
रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन

नागपूर, दि. २३ : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

00000

Join WhatsApp