Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

रमजान ईदनिमित्त राज्यपालांकडून शुभेच्छा

Admin | 19 views
रमजान ईदनिमित्त राज्यपालांकडून शुभेच्छा

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकभवन येथे कार्यरत कर्मचारी तसेच परिसरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
“सर्वांना भेटून खूप आनंद झाला. रमजान ईद निमित्त सर्वांना अग्रीमईद मुबारकदेतो. सर्वांनी आनंदात राहा, कुटुंबाची काळजी घ्या व आरोग्याची काळजी घ्या” असे सांगून राज्यपालांनी प्रत्येकाला मिठाई वाटप केले.

००००


Join WhatsApp