Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

Admin | 1 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर, दि.15 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15 करिता कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले.

          ००००००


Join WhatsApp